Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on December 31, 2015, 10:03:16 AM
Title:
दे धक्का...! परीक्षा
Post by:
शिवाजी सांगळे
on
December 31, 2015, 10:03:16 AM
दे धक्का...!
परीक्षा
आठवीपर्यंत पास करण्याच
मुलांसाठी धोरण तस चांगल,
बुद्धीचा विकास त्यांच्या किती?
हे तपासलं तर आणखी चांगल!
सक्षम पिढी घडवायला
परीक्षेचे निकष जरूर हवे,
आठवीपर्यंत पास ऐवजी
व्यावहार ज्ञान द्यायला हवे!
© शिवाजी सांगळे🎭
Text only
|
Text with Images