Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on January 13, 2016, 08:59:19 AM
Title:
दे धक्का...! माघार?
Post by:
शिवाजी सांगळे
on
January 13, 2016, 08:59:19 AM
दे धक्का...!
माघार?
शब्दाने म्हणे शब्द वाढतो
कुणाचेही वाभाडे काढतो,
शब्द एक चुकुन बोलता
वादा साठी कारण होतो !
शब्द अदृष्य हत्यार आहे
कसेही मारा असरदार आहे,
सुटल्या शब्दा घेण्या माघारी
माफी, दिलगीरीला मुभा आहे!
© शिवाजी सांगळे 🎭
Text only
|
Text with Images