Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on February 26, 2016, 12:35:13 AM
Title:
दे धक्का...! रेल्वे बजेट
Post by:
शिवाजी सांगळे
on
February 26, 2016, 12:35:13 AM
दे धक्का...!
रेल्वे बजेट
भाडेवाढ, घोषणा नसलेले
रेल्वे बजेट सादर झाले,
काहीही म्हणा या वर्षी
रेलमंत्री "प्रभु" दयाळु झाले !
रखडलेलेे रेल्वे प्रकल्प आता
पुर्ण व्हायला उशिर नको,
बजेटमधे नसलेली भाडेवाढ
छुप्या मार्गाने व्हायला नको !
© शिवाजी सांगळे 🎭
Text only
|
Text with Images