Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on March 15, 2016, 12:02:30 AM

Title: दे धक्का...! कोटीश्वर
Post by: शिवाजी सांगळे on March 15, 2016, 12:02:30 AM
दे धक्का...!

कोटीश्वर

भुर्रकन परदेशी उडुन गेला
नउ हजार कोटींचा घोटाळे खोर,
आठशे सत्तर कोटी वाले अडकले
असुनही भरपूर बाहूत जोर !

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स
व्यवहार आता अंगलट आला आहे,
कसेही असो चुकीचे प्रायश्चित मात्र
तुम्हाला आता घ्यायचे आहे !

© शिवाजी सांगळे 🎭