Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on April 24, 2016, 09:09:13 PM

Title: तडका - युतीच्या गतीत
Post by: vishal maske on April 24, 2016, 09:09:13 PM
युतीच्या गतीत

त्यांनाही ठाऊक आहे
की आपली युती नाही
पहिल्यासारखी युतीला
आता बहरती गती नाही

युती तुटी झाली म्हणत
एक-एकटेच रमु लागतील
मात्र निवडणूकी नंतर
व्यवहारही जमु लागतील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३