Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Dnyaneshwar Musale on June 26, 2016, 05:24:37 PM
Title: मनमोकळं
Post by: Dnyaneshwar Musale on June 26, 2016, 05:24:37 PM
लई येतोय पाऊस म्हणुन चौकटीत कोंडुन नको राहुस. थोडी ये बाहेर पावसात मनमोकळं कर त्याच्या श्वासात पण मला नको पावसात पाहुस पावसात मी बेधुंद होण्यापरी तुला आनंदी बघण्याची मला लई हौस.