Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Balaji lakhane on July 09, 2016, 10:12:55 PM

Title: गुरूच्या चारोळ्या...!!
Post by: Balaji lakhane on July 09, 2016, 10:12:55 PM
आठवत मला मीतिच्या
कडे पाहून कविता लिहीताना ची गोष्ट...
ति हसत सारखे ईशारे करत
होती मी करत होतो वही मध्ये नोट...!!
~~~~~~~~~~¬~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
9/7/16