Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: akshay nehare on July 09, 2016, 11:13:36 PM

Title: पाऊलवाट
Post by: akshay nehare on July 09, 2016, 11:13:36 PM
दोन क्षणांची भेट आपली
शब्द तरी किती येणार ओठांवर...
थोडी आठवांमध्ये रहा तुही
मी दिलेल्या वचनांच्या ओघांवर...

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७