Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Shindeamol on July 17, 2016, 09:47:46 AM

Title: ती फक्त माझ्या साठी नटावी
Post by: Shindeamol on July 17, 2016, 09:47:46 AM
तिच ते सूंदर रूप पुन्हा मला दिसाव माझ मन  पुन्हा तिच्याच विचारात भिजाव तिच्या त्या कोमल हातांवर माझ्या नावाची मेहंदी पुन्हा सजावी आणि ती पुन्हा नववधु सारखी माझ्या साठी पुन्हा नटावी तिच्या नाकातील नथ जनु माझ्या कड बघुन हसावी आणि फक्त ती माझ्या साठी नटावी ती फक्त माझ्या साठीच नटावी अगदी पहिल्या सारखी.....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900
Title: Re: ती फक्त माझ्या साठी नटावी
Post by: Shrikant R. Deshmane on July 17, 2016, 05:29:28 PM
lai bhari amolji..
masta..