तिन जणं आपापसात बोलत असतात,
पहिला - माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.
दुसरा - हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग पुलमधे हवेसारखा तरंगतो.
तिसरा - तुम्ही काय उगेच भांडता ... माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
पहिला आणि दुसरा - कसा काय?
तिसरा - माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो.