तू बदललाय अस तिच म्हणन आहे मी काय बदललोय हेच मला कळत नाही मी बदललो असतो तर तिच्या वर प्रेम करण सोडल असत पण ती आज ही माझ्यात सामवलेली आहे तिला कस समजाऊ की तिची जागा आजही माझ्या हृदयात आहे तुझा माझ्या कड पाहन्याचा दृष्टीकोण बदल लाय अस तिच म्हणन आहे पण तुला पाहिल्या शिवाय मला करमत नाही तुझा आवाज येकन्या साठी मी नेहमी तडफडत असतो हे मी कोणाला सांगू तुला नेहमी अस वाटत मी तुझ्या साठी वेळ देत नाही पण तुझ्या आठवणीन शिवाय माझा वेळ जात नाही हे मी कोणाला सांगु तू जवळ नाहीस तरी हे मन नेहमी तुझ्याच विचारात असत हे तुला मी कस समजाऊ तुला तर साधा माझ्या साठी सुद्धा वेळ नाही तुझ्या जवळ असून सुद्धा मी तुला दिसलो नाही जरा तुझ्या हृदयाला विचार मी कोण आहे ते तुझ हृदयच तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर देईल मग मला दोष दे मी तुझा दोषी असेल तर तू दिलेली कुठलीही शिक्ष्या मी भोगायला तयार आहे.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप .मो.9637040900✍🏻
heart touchig
jeska koi nahi hota uska khuda hota he....