Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Asu@16 on August 11, 2016, 11:13:25 PM

Title: चांदण्यांची बरसात (चारोळी)
Post by: Asu@16 on August 11, 2016, 11:13:25 PM
 चांदण्यांची बरसात

आकाशात चंद्र बघितला
अन् तुझी आठवण झाली .
मन खाली खाली,
अन् चांदण्यांची बरसात झाली.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita