Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Shindeamol on August 12, 2016, 09:58:47 AM

Title: ती आपली होऊ शकली नाही
Post by: Shindeamol on August 12, 2016, 09:58:47 AM
ती आपली होऊ शकली नाही याच दुःख हे फक्त आपल्या मनालाच माहीत असत याच जगाला काही घेण देन नसत तिच्या दुःखात रडत बसन्या पेक्ष्या तिला जस आपल्या शिवाय जगन जमत आपणही तिच्या शिवाय जगन शिकायच असत पण हे आपल्याला जमत नसत कारण आपल मन हे खुप हळव असत ते त्यांना कधीच कळत नसत आपल प्रेम हे खर असत म्हणुन तर आपल्याला त्यांच्या शिवाय जगन जमत नसत शेवटी काय आपल्या पदरात ती सोडून गेली म्हणुन नुसत रडत बसन असत ते दुःख फक्त आपणच सहन करायच असत त्यांना त्याच काही घेण देन नसत पण प्रेमात आपण हरलो अस समजायच नसत त्यांच्या नाकावर टिचुन आपण त्यांच्या शिवाय ही जगु शकतो हे जगाला दाखवुन द्यायच असत ती गेली म्हणुन दूसरी येईल याची वाट बघत बसायच नसत ती पण तशीच निघली तर पुन्हा तेच म्हणुन एकदम शान मधे जीवन जगायच असत .......✍🏻(अमोलभाऊ  शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप मो.9637040900