Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: vinayak_Sable on August 13, 2016, 05:45:51 AM

Title: एकदाच प्रेम केले...
Post by: vinayak_Sable on August 13, 2016, 05:45:51 AM
एकदाच प्रेम केल ..💛💛 
खूप काही सहन केल आयुष्यात ..
पण कधी रडावस वाटल नाही...
मनात होत खूप काही....
पण कधी बोलावस वाटल नाहिच ..
सर्वांनी प्रेम दिल मला ..
पण कुणावर प्रेम कारावास वाटल नाहिच ..
प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो ..
आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही...💘💘💘💘💘💘💘💔💔💘💔



https://thodcopypast.blogspot.com/