ज्या व्यक्तीला मी माझ बनवायची स्वप्न पाहत होतो ती तेव्हाही माझी होऊ शकली नाही आणि आजही ती फक्त माझी आहे या आशेवर जगत होतो ते आज गमवायची भीती वाटत आहे तिच्या सुखा साठी तेव्हा ही मी तिला माझी बनवु शकलो नाही आजही तिच्या सुखा साठी जगतोय आणि आज आपण तिच्या दुःखाच कारण झालोत काय दुर्देवाची गोष्ट आहे कारण आपण तिच्या आयुष्यातुं न गेलो तरी दुःख आहे आणि तिच्या आयुष्यात राहिलो तरी दुःख आहे शेवटी कहिकेल तरी ती आपली नसते ती फक्त त्याचीच असते ज्याने तिला संभाळायचे पैसे तिच्या बापकडून घेतलेले असतात आपण काय शेवट पर्यंत तिच्याच प्रेमा साठी पूर्ण आयुष्य असच वाया घालतो....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900
Awesome