या वाऱ्यान सुद्धा त्याची दिशा फिरवली होती ज्यावेळी तू माझ्या कड पाहून पाठफिरवली होतीस अस वाटू लागल होत जस पाण्या विना एखाद फूल सुकून गेलय जस माझ्या विना तू जगु शकतेस तसच मीही जगु शकतो फक्त फरक एव्हडाच होईल की तू सुखात असशील आणि मी दुःखात पण हे हृदय आज ही तुझच नाव घेईल तू त्या वेळी चेस्टा म्हणुन तुझ्या कपाळी माझ्या नावाच कुंकु लावल होत त्याच वेळी मी तुला माझी समजून बसलो होतो पण ते कुंकु हाताने पूसता येत हे कुठ माझ्या लक्ष्यात होत ...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप. मो.9637040900