Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: Shindeamol on August 23, 2016, 11:30:21 PM

Title: आपेक्ष्या तर भरपूर होत्या तुझ्या कडून
Post by: Shindeamol on August 23, 2016, 11:30:21 PM
आपेक्ष्या तर भरपूर होत्या तुझ्या कडून पण पूर्ण होऊ शकल्या नाही खुप दिवसाच आपल प्रेम तू एका दिवसात विसरलीस तेही एका अनोळखी व्यक्ती साठी आज ही तू त्याच्या सुखा साठीच जगत आहेस माझ काय माझ्या प्रेमाच काय तू गेलीस दूर पण तुझ्या आठवणी राहिल्या ना मला त्रास द्यायला तुझा त्रास सहन केला असता मी तुझ्या आठवणी खुप छळतात मला अजुन किती दिवस छळतात काय माहित पण एक खर आहे त्या मधे तू असन्याच एक क्षणीक सुख तरी भेटत........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर .व्हॉट्स अप .मो.9637040900
Title: Re: आपेक्ष्या तर भरपूर होत्या तुझ्या कडून
Post by: vikrams13 on August 24, 2016, 08:38:10 AM
mast kavita aahe amolbhau