प्रणाम माझा शिवाजी महाराजांना
त्याच्या शुराला, पराक्रमाला, धाडसाला व त्यांच्या मावळ्यांना
प्रणाम माझा महात्मा फुले यांना
त्यांच्या शिक्षण प्रगतीला व समाज कल्याणाला
प्रणाम माझा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
त्यांच्या राज्यघटनेला व नष्ट केलेल्या वर्णरूढीला
प्रणाम माझा डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना
त्यांच्या पृथ्वी यानाला व वैज्ञानिक प्रगतीला
प्रणाम माझा स्वामी विवेकानंद यांना
त्याच्या स्मरण शक्तीला व शिकागो मधील त्या भाषणाला
प्रणाम माझा त्या क्रांतीकारकांना
त्यांच्या क्रांतीला, प्रगतीला, व संघर्षाला
प्रणाम माझा सीमेवरील वीर जवानांना
त्याच्या आत्मविश्वासाला, जोशाला व शौर्याला
प्रणाम माझा सर्व शेतकऱ्यांना
त्यांच्या मेहनतीला, संस्कृतीला व परंपरेला
प्रणाम माझा आई-वडिलांना
त्यांच्या काळजीला, संस्काराला व प्रेमाला
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५