तिचं ते जुन पत्र
आज पुन्हा हातात आले
पत्र वाचुन
डोळे पाणावल्या सारखे झाले
तरी ही त्या
पत्रचे वाचन मी पुर्ण केले
भरल्या डोळ्यांनी
थोडे आजुबाजुला पाहीले
अनं परत तेच पत्र वाचायला लागलो
मग काय,
तेच पत्र
तेच डोळे
अनं वाहणारे
तेच आश्रु
नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५