Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: maddy pathan on September 03, 2016, 09:17:48 PM

Title: फ़क्त तुच
Post by: maddy pathan on September 03, 2016, 09:17:48 PM
सावली तुझी माझ्या हृदयात आहे,
आठवण तुझी माझ्या डोळ्यात आहे,
कस विसरु मी तुला,
प्रेम तुझ माझ्या श्वासत आहे.

मॅडी.