तुला राग आला का तू सोडून जायचं तुला राग आला का तू बोलणं बंद करायचं तुला राग आला का रुसायच तुला राग आला का तू बोलायचं तू माझा नाही आहेस तू माझा होऊ पण शकणार नाहीस तुला राग आला का तू जातीच्या बंधनात टाकून दूर जायचं तुला राग आला का जो तुझ्याशी खूप दिवसा पासून सत्याने वागत आलाय त्यांचंच मुंडक मातीत घालायच हे सर्व तुला राग आल्या वर होत का मी माणूस नाही का मला पण राग येतो मला पण भावना आहेत तुला काय आलं फक्त भावनांशी खेळणं माझं एक खेळणं बनवून गेलीस तू पण तुझ्या वर प्रेम केलंय म्हणून सहन करतोय त्याचा मोबदला तू मला दूसऱ्याची होऊन दिलासा.........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900