तुझ्या ओठापर्यंत आलो
पण पोटात जायचा राहिलो
अंगाचे कातडे शिवून जोडे घातले
तू मात्र अंगाचे चकदे काढिले
अंगाला कुयले लागूंनी
प्रेम अंगाशी आले
मला तेव्हाच आला होता वहिम
जेव्हा तू दुरूनच माघारी फिरलीस
मी बागेमधील मृत्तिकेत
आपल्या प्रेमाचा कशिदा काढत होतो
ओठ बाहेर काढला खरा
पण ओठाचा तू जार वाळला
कंठी तुझा प्राण धरता , प्राण उरला
त्या बागेतच कंठ केला मोकळा
खरंय आपलं प्रेम आत्ता उरलं आहे
फक्त एक उंबराचं फुल
सिद्धेश्वर विलास पाटणकर C