Text only
|
Text with Images
Marathi Kavita : मराठी कविता
Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कवी-गणेश साळुंखे on October 27, 2016, 06:05:38 PM
Title:
* तुझ्याशिवाय *
Post by:
कवी-गणेश साळुंखे
on
October 27, 2016, 06:05:38 PM
आहेस कुठे माहिती नाही
जाशील कुठे ठाउक नाही
पण मनात माझ्या तरीही
तुझ्याशिवाय कुणीच नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938
Text only
|
Text with Images