Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: सनिल पांगे....sanilpange on November 03, 2016, 09:15:02 AM

Title: तुझ्यात गुंतलय मन
Post by: सनिल पांगे....sanilpange on November 03, 2016, 09:15:02 AM
तु नसण्याच्या नुसत्या विचारानं
स्तब्द झालो काही क्षण
कळून चुकलं, किती अन कुठवर
तुझ्यात गुंतलय मन
@ सनिल पांगे