Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on November 09, 2016, 09:19:40 PM

Title: देवाच्या मंदिरात
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on November 09, 2016, 09:19:40 PM
देवाच्या मंदिरात रोज जिला मिळवण्या साठी हात जोडत होतो तिचं आज दुसऱ्या कोणा साठी प्रार्थना करताना दिसली....✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.963704090