Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: सनिल पांगे....sanilpange on November 22, 2016, 01:55:39 PM

Title: आज हा पौर्णिमेचा चंद्र तुझ्याच साठी गं
Post by: सनिल पांगे....sanilpange on November 22, 2016, 01:55:39 PM
चांदण्यांच्या लाटा येती नभाच्या काठी गं....

मंद मंद शीतल प्रकाश बांधून गाठी गं.....

तेव्हां अनुभवलास तो फक्त तुकडा होता....

आज हा पौर्णिमेचा चंद्र तुझ्याच साठी गं....

@ सनिल पांगे