मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on November 23, 2016, 08:01:43 PM
Title: जाता जाता
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on November 23, 2016, 08:01:43 PM
जाता जाता ती अशी धक्का देऊन गेली हृदयाला जणू बिना पाण्याविना एक पेग त्या नशेतून आज ही सावरायच प्रयत्न करतोय पण पुन्हा पुन्हा अडखळतोय मी ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर