तिचं हसुच तिच्या मानतलं
सारं काही सागंत होतं।
ति एका शब्दाने पण बोलली नाही कधी
पण ते मला तिच्या डोळ्यातं दिसत होतंं।
जे तिच्या मनात आहे तेच
माझ्या मनात होतं।
या प्रेमात पुढाकार प्रथम मी
घ्यावा असं तिला वाटत होतं ।
मी पुढाकार नाही घेतला अन्
तिनं पण घेतला नाही।
आम्ही दोंघे या प्रेम नगरीत
कधीच भेटलोच नाही।
प्रेम।
9604000969