खूप वाटत मला
काही तरी सांगावं तुला
पण सांगावं काय ?
हेच सुचत नाही मला
पण मिच का सांगावं
तुलाही कळायला हवं
मला थोडं सुख
तेच तुलाही मिळायला हवं
प्रत्येक वेळी पाहतो मी
डोळ्यात आशेचे किरण घेऊन
मला वाटत जाशील तू
आनंदाची लहर देऊन
काय माहित तुला काय वाटत
माझ्या बदलाच्या विचारान
पण ,मी नक्कीच भारावून जातो
तुझ्या विषयीच्या स्नेहाने
sagar dubhalkar
9604084846