मी ल़िहिलॆ तुझ़्यावरी अन्
तुझ्यासाठी शब्द सारेच असत्य
सत्य फक्त तुझ्या आॅँलिगनात मी
आॅँलिगनात असून सुध्दा दुर
मनात ए्ँकाकी
स्वप्नानाच्या मैफिलीत
गायली टुटलैली भैरवी
भटकलैल्या पाऊलानी किती चालावे
शोधावे नवै राजमार्ग
ङोळ्यातील अश्रुनैै रचावै
महाकाव्य अन् सर्ग
कुमार संजय ....
7709826774