श्रावनात मेघ अालॆ दाटुनी
बहरली रानॆ , सजली फुलपाखरे
बघा! किती पानावरी
तो बघा इंद्रधनुचा सप्तरंग
नभावरी
दिसतोय मॆघापरी सावळा
एक रंग जाहला
जसा गोपिकांच्या लोचनात
कुष्ण सावळा पाहिला
तोचि रंग बहरला
फुलात, बरसणार्या सरीत
जसा झाडावरील कोकिळाच्या
कंठातून नवयोैवन बरसला
रंगाने रंगले नदीचे सावळॆ किणारॆ
कस्तुरी गंधात बावरॆ झालॆ वारॆ
जसा धरणीनॆ नभाला एक रंग लावला
तोचि सावळा,तो शामरंग, श्रीरंग जाहला
कुमार संजय
7709826774