Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: Pritam(prem)pawal on December 16, 2016, 06:00:55 AM

Title: तुम्ही काय करणार?
Post by: Pritam(prem)pawal on December 16, 2016, 06:00:55 AM
मुलींनी जर प्रेमात धोका
दिला तर तुम्ही काय करणार।
तिला सोडुन देतालं का
तिच्यावर प्रेम करतं राहणार।
का?तिचा नाद सोडुन तुम्ही
प्रेमाचा विषय कायमचा  गाडणार?
प्रेम।
9604000969