मित्र हो डिसेबंर महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून तुम्ही पार्टी करता दारू पिता.. नशा करता... त्या मुळे तुमचेच नुकसान आहे... तुमचा वेळ तुमच्या कुंटूबा सोबत घालवा.. प्रिय मित्रहो.. पण दारू बिरू पिऊ नको.!
----31stच्या पार्टीन वाट लावली माझी----
गेल्या वर्षीच्या 31st ची,
गोष्ट विसरून चालणार नाही.!
म्हणून मित्रहो मी जन्मात,
कधीच दारू पिणार नाही.!
मित्र म्हणले चला आपण,
आज जाऊन मस्त पार्टी करू.!
बेभान होऊन धिंगाना करत,
आपण मस्त मिळून डॉन्स करू.!
गेलो मिळून सर्व जन आम्ही,
जेवन बिवन केलं सर्वांनी.!
त्या नंतर मागवली दारू,
दोन दोन पेक मारले सर्वांनी.!
सर्वांना नशा चडली दारूची,
मग सारेच झाले बेभान.!
कोणी मोठ्यानं गाण म्हणत,
कोणी डॉन्स मी होतो परेशान.!
मला ही काही सुधेरणास झालं,
बायकोच फोन येवू लागला.!
मी म्हणल आता काही खरं,
नाही निघालो मग घरी जायला.!
माझ्या घरची वाटत आता,
मला गड्या भेटत नव्हती.!
बायकोचा फोन येत होता,
घरी गेल्यावर माझी वाट होती.!
एक रोडचे आता दोन दोन,
रोड मला दिसत होते.!
हे बघून माझे दोन्ही डोळे,
गरा गरा फिरत लागले होते.!
त्यात एक रिक्षावाला आला,
माझी अवस्था पाहून माझ्याकडे.!
मी म्हणल त्याला चला साहेब,
घराचा पत्ता दिला त्याच्याकडे.!
मला रिक्षावाला सोडला आता,
माझ्या एकदम घराच्या समोर.!
भित देवाचे नाव जपत होतो,
त्यात माझी बायको आली समोर.!
म्हणली मला मस्त झाली,
वाटत तुमची पार्टी 31st ची.!
कुठं कुठं लोळलात पिऊन,
बरंच भेटली वाट घरची.!
जावा आजून पार्टीच करा,
काही चिंता नाही तुम्हाला घरची.!
असच बोलली मला तिने,
वाट दाखवली तिने बाहेरची.!
म्हणून मित्रहो मी शप्पथ घेतली,
पार्टी करणारच नाही 31stची.!
तुम्ही ही मित्रहो करू नका,
नशा नसता बायको मारेल तुमची.!
--😂---बालाजी लखने(गुरू)---😂--
उदगीर जिल्हा लातूर
भ्र...८८८८५२७३०४