Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on December 31, 2016, 09:09:50 PM

Title: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on December 31, 2016, 09:09:50 PM
◆◆सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..◆◆
शुभेछुक ...अमोलभाऊ शिंदे पाटील
अहमदनगर ◆◆

●●●●●●●●●●●●●●
नवीन वर्ष अस असत इथं
नवीन काहीतरी  ठरवायचं असत
नवं नवीन कल्पनांना मांडून हे जग
आपलंसं करायचं असत
सर्वांच्या सुखात नेहमी सहभागी
व्हायचं असत
जून सर्व विसरून नवीन गोष्टीन
कड जास्त कल द्यायचं असत
नवीन वर्ष असच असतं इथं
फक्त नाते संबंधाना खूप जपायचं
असत मग बघा नवीन वर्ष किती
सुखाचा असतं......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर