Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: अमोलभाऊ शिंदे पाटील on January 15, 2017, 10:49:11 PM
Title: पतंग
Post by: अमोलभाऊ शिंदे पाटील on January 15, 2017, 10:49:11 PM
काय बोलत असेल पतंग वाऱ्याशी उंच आकाशात उडताना त्यालाही दुःख होत असेल ना धागा सोडून जाताना .............. ..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर