मनाला समजावू मी कसे
तिला सोडून होईल ते वेडे पिसे
तिनं वेड लावले का असे
मला स्वप्नातही फक्त तिचं दिसे
राहते जरी लांब ती एक ना
एकदिवस पुन्हा फोन करेल ती
जेव्हा फोन करेल ती
स्वप्न सुखाचे दाखवील ती
आंनदाश्रूला माझ्या वाट करून देईल ती
..✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर