आज जूना फोटो बघितला आणि तू आठवली
तेव्हा लक्षात आल, होती एक हिरकनी जी मी मनात साठवली ।
जुन्या त्या आठवनींनी चेहऱ्यावर एक हास्य आल
बहुतेक तुझे नाजूक बोल आठवले आणि नकळत बहारतच गेल।
तसाच मग मी आठवणीं ची ती पाने उलटत गेलो
ते दिवस , ते क्षण पुन्हा एकदा नव्याने आज जगलो।
आठवते , माझ्यावर तू कविता करावी म्हणून मी किती अडुन होतो तू हसशील , पण त्या कवितेतला शब्द न शब्द मनाला धुंदवुन जातो।
वाटल नव्हतं त्या आठवणी एवढ्या दिवस टिकून जाईल,
त्या बाहेर येतच जातील आणि कविता बनतच राहिल ।
~गणेश कायंदे
27/01/2017
Brilliant poetry...!!!!😊😊😊
(http://i67.tinypic.com/333vchv.jpg)