सोडून मला जाता एकदा तू मागे वळायचा होत ..
तुझं माझं नातं एकदा आठवायचं होत ....
पाठ फिरवली तू
मी हाक मारत होते ,
तू दिसशील ह्या आशेने तुला मी शोधतं होते ..
माझ्या मनाच्या भावनांना एकदा समजून घ्यायचा होतं ....
अबोला धरला मी तर तू मला एकदा मनवायच होत ....
त्रास होतो खूप तू दूर गेल्याचा
तु समजून घ्यायला हवा होता एकदा अर्थ प्रेमाचा ......
अर्थ प्रेमाचा.... :(
सोनाली