प्रेमात भिजुनि जेव्हा मेघांची ऊब मिळाली तु स्पर्शुनी वाटेला ती वाट सोनेरी झाली
तुझ्या सुंदरतेची तेव्हा असेल नवी कहाणी
पाहुणी तुझ्या नयनांना बुरूजांची माती झाली
आटपाट नगराची तु असशील एक राणी
सुंदरतेची झळ लागुन सुमनांची सरशी झाली
---- केदार जोशी
जळगाव जामोद
(9130838443)