ति म्हणते मुलानां संगळ कळत
असतं तरी पण ते मुलींना विचारतात।
एखद्यावर प्रेम केलं ना? मग
मनातला सांगायला का घाबरतात?
हो गं तु सांगतेस ते
नक्कीचं खरं आहे।
पण आता मी नाही प्रपोज करणार
तुला आता तुझी बारी आहे।
प्रेम।
06/02/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/