मी database झालो खूप मोठा
पण माझी exe तू आहे...
मी computer झालो branded
पण माझा operating system तू आहे...
मी exel ची फाईल झालो
पण स्वतः office exel तू आहे....
मी झालो usb drive ....
पण माझा space तू आहे......
मी motherboad झालो branded
पण माझे processor तू आहे....
तुझ्या आठवणीत आयुष्य hang झाल्यासारखे वाटते...
कारण माझा एकुलता एक antivirus तूच आहे....
करशील का मला scan तुझ्या हृदयाने
कारण माझा प्रत्येक श्वास तू आहे.....
जगशील का हा जन्म फक्त माझ्यासाठी
माझा प्रत्येक श्वास तू आहे.....
माझा प्रत्येक श्वास तू आहे......
- विकास राजेंद्र पाटील