आला आला आला पावसाळा आला।मराठी कविता।#KavyaTube-काव्यट्युब। काव्यट्युब-मराठी
व्हिडीओ पुर्ण पाहून
लाईक करून
शेअर करावा
आपला इनटनेट शेअर
मराठी कवि
वेल फेअर।
https://www.youtube.com/watch?v=umgWgqtFLdI
आज रस्त्यात उद्यान फुलवीन मी
साजणी यायची बस खबर पाहिजे ।
- राजेश
रोज होतील जख्मी करोडो ईथे
जिवघेणी गुलाबी नजर पाहिजे ।
- राजेश
या स्मशानास हि स्वर्ग बनवीन मी
बाजुला प्रेयसीची कबर पाहिजे ।
- राजेश
किचनमधुन सद्ध्या झाले पसार कांदे
यादिमधुन सुद्धा झाले फरार कांदे ।
ते कास्तकार आता श्रीमंत खुप झाले
ज्यांच्याकडेच यंदा पिकलेत फार कांदे ।
मित्रास भेट देण्या मी पुष्पगुच्छ नेले
आणायचे म्हणाला पिशवीत चार कांदे ।
- राजेश पोफारे