Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on March 03, 2017, 10:39:41 AM

Title: कान फुंकणे
Post by: कदम on March 03, 2017, 10:39:41 AM

कोणी ऊगाच एखादा
नाद करत नाही ;
सोडन वाट आपली
आडमार्गी होत नाही ;
मन ते प्रेमाचे ! गाभार !
कान फुंकल्या शिवाय
वाममार्गी जात नाही.