कुणाला विचारू रे मी आता
ती अशी गेलीचं कुठं
मला न सांगता
ती अशी गेलीचं कुठं
कुठं शोधु रे
मी तिला आता
जी मला न सांगता
अशी गेलीचं कुठं
शोधायला जातो तिला मी
अन तिकडचं
हरवून येतो मलाच मी
सांगा रे कुणातरी मला
मी तिला आता शोधु कुंठ
जी मला न सांगता अशी गेलीच कुंठ
.....राहुल घोरपडे.....