Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Jokes | SMS | हसा लेको => Topic started by: Siddhesh Baji on January 18, 2010, 09:00:11 PM

Title: इच्छा
Post by: Siddhesh Baji on January 18, 2010, 09:00:11 PM
 गंपू आणि त्याची बायको 'इच्छापूर्ती' करणाऱ्या विहिरीवर जातात. गंपू डोळे मिटून काही तरी पुटपुटतो आणि विहिरीत एक नाणं टाकतो. काही होतंय का ते बघण्यासाठी त्याची बायको विहिरीत वाकून बघते आणि तोल जाऊन आत पडते. गंपू म्हणतो, 'खरोखरच ही इच्छापूर्ती विहीर आहे.'
:D :D :D
Title: Re: इच्छा
Post by: santoshi.world on January 18, 2010, 10:30:23 PM
 :D :D :D