Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Pritam(prem)pawal on March 16, 2017, 09:49:56 PM

Title: दुसर्याच ऐकतं नाही।
Post by: Pritam(prem)pawal on March 16, 2017, 09:49:56 PM
कोनाला काय आवडतं याच्यापेक्षा 
मला काय आवडतं याला मी महत्व देतो।
मला जे वाटतं अन् खटकतं
ते मी कवितेत मांडतो।
मी कसं लिहावं ,काय लिहावं
हे सांगायची गरज नाही।
कारण भाव माझ्या मनातला आहे
मी दुसर्याचं ऐकतं नाही।
प्रेम।
15/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/