कवी...
------------------------------
खरचं कवी म्हणजे काय असतं.
त्याचं तुझं-माझं असं काहीचं नसतं.
जीवन फक्त त्याचं आेळींत असतं...
विचार हे कळीप्रमाणं असतात.
भावना असते त्याची धारधारं.
त्यांना फक्त पेन-वहीचा आधार...
मनातील सुंदर विचार कागदावर उतरताे.
सर्वाच्याचं मनाला भावुन साेडताे...
सर्वाच्याचं मनाला भावुन साेडताे...
कवी - ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड, जि.-ठाणे.)