तिच्या त्या नजरेत अन् हसण्यात
एक वेगळीच जादू होती।
ति प्रत्येक्षात कधीच माझी नाही
झाली ती फक्त स्वप्नातचं माझी होती।
तीला कधीच माझ्या मनात नेमकं
काय चाललयं हे कळलं नाही।
अन् ती ही एका शब्दाने
मला कधी बोलली नाही।
असं वाटतं त्यामुळेच आजची
कविता येवढी मला जमली नाही।
प्रेम।
30/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in