Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on April 03, 2017, 05:02:52 PM

Title: दुर त्या वाटेनी ...
Post by: कदम on April 03, 2017, 05:02:52 PM
दुरच्या त्या वाटेनी जेंव्हा चालतो..
प्रेमात तुझ्या पाऊल ;
एक एक पुढे टाकतो...
अंधारातही मिळते दिशा,
सोबत जेंव्हा;तुझी आठवण ठेवतो.