Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: कदम on April 06, 2017, 09:34:07 AM

Title: मला माहित नव्हतं
Post by: कदम on April 06, 2017, 09:34:07 AM

मला माहित नव्हतं
तु कधीच समजुन घेणार नाही मला
परंतु,तुला हे समजत कसं नाही
तुझ्या शिवाय काही उमजतच नाही मला